🖋नवीन बदललेल्या पॅटर्न नुसार पोलीस भरती 2024 ची संपूर्ण तयारी या बॅचमध्ये होईल.. 🌎 पोलीस भरतीसाठी उपयुक्त GK चे विषय इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी व इतर विषय. ✔️मराठी, इंग्रजी व्याकरण, अंकगणित - बुद्धिमत्ता चे सर्व बेसिक to Advance लेक्चर्स 📝 तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची संधी.. 📝 अभ्यासपूर्ण शिकवणी,सोप्या भाषेत सर्व घटक शिकविले आहेत. 📝 Weekly आणखी नवीन Study Material येथे Add होत राहील. 📝 नवीन Content चे Batch च्या विद्यार्थ्यांना Notification येईल. 🎥 Free Demo बघूनच प्रवेश घ्या, Fees not Refundable. ✔️Batch चा कालावधी आहे तोपर्यंतच Access असेल.. त्या कालावधीत सर्व Video पहा.