🖋 जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक परीक्षेची संपूर्ण तयारी या कोर्समध्ये होईल.. Technical Notes Include 17 topics 🌎 परीक्षेसाठी उपयुक्त GK चे सर्व विषय इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता चाचणी व इतर विषय यामध्ये समाविष्ट असेल. ✔️मराठी व इंग्रजी सर्व घटक समाविष्ट ✔️सर्व बेसिक to Advance लेक्चर्स समाविष्ट असतील. ✔️ग्रामसेवक स्पेशल टेस्ट समाविष्ट 📝 तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची संधी.. 📝 अभ्यासपूर्ण शिकवणी,सोप्या भाषेत सर्व घटक शिकविले आहेत. 📝 Weekly आणखी नवीन Study Material येथे Add होत राहील. 📝 नवीन Content चे Batch च्या विद्यार्थ्यांना Notification येईल. 🎥 Free Demo बघूनच प्रवेश घ्या, Fees not Refundable. ✔️Batch चा कालावधी आहे तोपर्यंतच Access असेल.. त्या कालावधीत सर्व Video पहा.